Back to feed
S
Sahil Pawar Love · Marathi · Romantic

♥ एक प्रेमकथा ♥ एके दिवशी तिचं आणी त्याच कडाक्याच भांडण झालं... त्यानंतर चार दिवस तिनेही काॅल msg केला नाही..आणी त्याने पण... . . एका आठवड्यानंतर तो तिला भेटला.. . तो:- hi... . ती:- एक शब्द बोलू नको माझ्याशी... . तो:- का.. काय झाल..?? . ती:- तुझं माझं कधी पटणार नाही... माझा विषय सोडून दे... . तो:- का.? आज अस का बोलतेस?? मी माफी मागितले ना..तरी ही असचं.. . ती:- मी एकदा सांगितले ना..मला नाहि बोलायच.. . मी कोणा दुसर्यावर प्रेम करतेय...सो तू आज पासून मला बोलू नको.. . त्याला काय बोलाव अन् काय नको ते समजेना... . तो:- पण का सोडून जातेस मला?? कारण तरी सांगून जा.. . ती:- मी सांगितलं ना एकदा... . तो:- मी काही चुकिच बोलोय का..? का मी सारखा भांडत असतो म्हणून बोलायच नाही.. . ती:- (गप्पच..) . तो:- काय झाल?? बोल की..? . ती:- ती तिथुन डोळे पुसत निघुन जाते.. . : तो पण निघून जातो... . . . . ~~~~~8 दिवसा नंतर~~~~~ . . ती:- (फोनवर) hello! . तो:- हा... बोल . ती:- (गप्पच..) . तो:- आता अजून किती दिवस गप्प राहणार आहेस??? काहितरी बोल.. (तेवढ्यात त्याला तिच्या हुंदक्याचा आवाज ऐकु येतो) . तो:- काय गं बोलायच नाही का माझ्याशी? का सांगायच नाही.." नसेल सांगायच तर राहू दे... उगीच फोनवर रडू नकोस... त्रास होतोय . (आता मात्र जास्तच रडण्याचा आवाज ऐकु येऊ लागला) . ती:- अरे.... (आणी फोनवरच रडायला लागली) . त्याला पण रडाव की बोलाव ते सुचना..शेवटी स्वत:ला सावरत . तो:- तु प्लीज मला सांगशिल का ?? काय झालय ते..?? . ती:- मी तुझ्याशी त्या दिवशी भांडलेय... पण आता आठवण येतेय.. . तो:- स्व:ला सावरत...आगं पण त्यात एवढ रडण्याची काय गरज होती... मी सोडून गेलोय का तुला ? अगोदर तू डोळे पुस बर.. . ती:- हा.... . तो:- रिल्याक्स हो...थोडा आराम कर...मी नंतर फोन करतो..okey..काळजी घे . ती:- ओ.के बाय... . . ~~~~~3 तासा नंतर~~~~~ . . तो:- hello!! . ती:- बोल... . तो:- आता बर वाटतय ना..?? . ती:- हां... . तो:- उद्या काॅलेज मध्ये येणार आहेस?? . ती:- हं येतेय.. . तो:- ओ.के..जाताना माझी भेट घे. काॅलेजच्या गार्डन मध्ये नेहमीच्या ठिकाणी... . ती:- हो... ( फोन कट ) . . सकाळी काॅलेज मध्ये जाते.. पण दिवसभर त्याला बोलत नाही ना बघत नाही.. . त्याला वाटायचे आतातरी बघेल..बोलेल पण काही उपयोग झाला नाही शेवटी काॅलेज सुटले.. हा मात्र गार्डन मध्ये जाउन तिच्या रागवण्याचा विचार करत बसला होता.. . दुसरीकडे तिलाही वाटायचे याने आपली समजुत काढावी.. पण.. हा अगोदरच टेंशन मध्ये असल्याने तिच्यासमोर जाण्याचं त्याच धाडसच होत नव्हत.. . काॅलेज संपल्यावर ती न राहून गार्डन मध्ये जाते... . तो नेहमी सारखा झाडाखाली शून्यात एकटक लाऊन आकाशाकडे बघत बसला होता. . तेवढ्यात ती आली तो उठून उभा राहिला अन् त्याला पाहताच ती मिठी मारुन रडू लागली... . (ती 10 मिनीटे तिला सावरण्यात गेली...) . बहुतेक अदल्या दिवशी खुप रडली आसावी..रडुन चेहरा सुजला होता;डोळे लाल झाले होते.. . नंतर एक दोन मिनीट शांतता पसरली... न राहून तो म्हणाला . तो:- काय गं असे का वागतेस ? कधी रडतेस? बोलत नाहीस कधी सोडून जा म्हणतेस.. तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास होतोय माहितेय??? . ती:- माझ्या रागातही तुझ्याबाद्दलचे प्रेम असते हे तुला दिसत नाही का..?? . मला पण त्रास होतोय तुझा... कधी फोन उचलत नाहीस, reply देत नाहीस , माझ्याशी नीट बोलत नाहीस...त्रास फक्त तुलाच होतोय,पण माझा कधी दिसत नाही तुला... . भिती वाटतेय रे मला..!" तु सोडून जाण्याची म्हणुन अगोदरच ब्रेकअप करण्याचा प्रयत्न करत होते. पण तेही मला शक्य झालं नाही म्हणून परत आलेय... . तो:- मग करायच ना ब्रेकअप...!!!! तुला काय मी खेळण्यातला बाहुलाच वाटतोय ना? कसेही वापरा,तोडा,मोडाआणी वापरुन झाले की,फेकून द्या... असचं ना . . ती:- पण खरचं तस नाही रे..!!! हे तू बोलतोस पण, हे तुझ्या तोंडून नाही शोभत... मी मनापासुन प्रेम केलय तुझ्यावर...खरचं . तो:- जाउ दे ..आपली चुक असली की सगळे जण असेच बोलतात.. . ती:- आता माफ करशिल की नाही.. का जाऊ मी निघून.. . तो:- हे बघ मी आहे असा आहे.. तुला पटत असेल तर ठिक नाहीतर सोडून दे मला... तुझ्या अबोले पणाचा आणी दूर राहण्याचा मला त्रास होतोय... . ती:- साॅरी बोलेय ना मी... . तो:- साॅरी काय साॅरी...तूझ नेहमीचच आहे हे...!" . ती:- मी आता साॅरी बोलेय ना...जाउ दे ना आता हा विषय... . तो:- पण एका अटीवर . ती:- कोणत्या..?? . तो:- मला प्राॅमिस दे इथुन पुढे भांडण आणी अबोला करणार नाही म्हणुन... . ती:- "आय प्राॅमीस मी कधीच भांडणार नाही आणी तुला अस एकट सोडणार नाही.." . . तो:-"खरच ना..नाही तर बघ हां मी खरच सोडून जाईन तुला..!" . ती:- "आरे तुझी शप्पथ.. नाही करणार असे परत...!" . आता तरी थोड हसणा रे खडूस..!" . तो:- (हसत हसत) ओ.के..ओ.के..पण एक गाण म्हणाव लागेल तुला... . ती:- (हसत) गाणं..?? आता हे काय अजुन..?? तू पण ना..!" . तो:- (हसत) एकदा म्हणा गं प्लिज... . ती:- (हसत) अगोदर तू म्हण,मग मी... . तो:- नाही बाबा..अगोदर लेडिज फस्ट... . ती:- (हसत) बरं....ok . ती:- (हसत त्याच्याकडे बघून) "धीरे धीरे से मेरी ज़िन्दगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जान-ए-जाना तुमसे मिलकर तुमको है बताना.....continue . तो:- wow..!" खरचं मस्त गं.. एकच नंबर...!" . ती:- thank you पण आजची आपली हि भेट मी कायम लक्षात ठेवणार अन् तू चुकून जरी विसरलास तरी तुला विसरू देणार नाही, . देवाकडे आजपासून मला एकच मागण मागायचय आजच्या सारखच मला तुझ्यासोबत कायम रहायचंय अन् तुला आयुष्यभर तुला साथ द्यायचीय... . तुझी सोबत मला देशिल ना..?? . तो:- हो नक्कीच... . ती:- (त्याच्या मिठीत) आय लव्ह यू... . तो:- आय लव्ह यू टू..

0 likes 0 shares
WhatsApp