Back to feed
R
Rudra Kumar Love · Marathi · Romantic

******एक प्रेमकथा***** *****प्रेमाला कारण नसतं***** ती : तुझ माझ्यावर प्रेम का आहे. . . .? तो : असचं. . . . आहे माझं प्रेम पिल्लू. . . . ती समाधान होत नाही आणि परत विचारते मला कारण सांग ना शोन्या. . . . . . तो : बर. .!! ऐक तु माझी ईतकी काळजी घेते मला मदत करते माझ्यावर प्रेम करते म्हणून. . . . ती खुश होते. . . . पण काही दिवसांनी ती खुप आजारी पडते ती त्याची काळजी घेऊ शकत नव्हती त्याला मदत करु शकत नव्हती. ती घाबरते त्याला विचारते शोन्या अजून माझ्यावर प्रेम करतोस. तो : हो ग पिल्लू ती : पण मी एवढे दिवस तुझी काळजी नाही घेऊ शकली तरी तू प्रेम करतोस अजून.. तो : आता कळलं का पिल्लू तुला प्रेमाला कारण नसतं. ते होऊन जातं ज्या प्रेमात कारण असतं ते प्रेम कसलं ग.. ती : sorry शोन्या I Love u.. तो : love u 2 पिल्लू.

0 likes 0 shares
WhatsApp