Back to feed
R
Rudra Nair Love · Marathi · Romantic

एक प्रेमकथा नक्की वाचा. खूप sweet story आहे रिया कॉलेजला जात असताना तिला कोणाची तरी हाक ऐकु येते, ती जागीच थांबली. एक मुलगा धापा टाकत तिच्यापर्यंत आला.. hi माझं नाव शिरीष, तुला इथुन रोज जाताना पाहतो. तुला love at first sight वर विश्वास आहे?...काय? (रिया खुपच दचकलेल्या आवाजात ओरडते).ओरडु नको,। मला lovd at first sight ज्याला म्हणतात ना तेच झालंय तुझ्याशी. रिया : मग मी काय करु? तो : friendship रिया : आणि नाही केली तर., शिरीष : तु तुझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणांना मुकशील रिया : असं! ठीक आहे मी करीन तुझ्याशी मैत्री, बघुया तु काय करतोयस ते! पण मला जर तुझ्याशी प्रेम झालं नाहीतर? शिरीष : फक्त सातच दिवसात तुला माझ्यावर प्रेम होईल रिया : इतका over confidance, पडशील तोंडावर शिरीष : बघ पैज लावुन सांगतोय, फक्त दिवसातला एक तासभर माझ्याबरोबर spend करायचा. तुला आठवडा भरातच माझ्याशी नक्की प्रेम होईल.नाही झालं तर तुझी प्रत्येक शिक्षा मला मान्य असेल. रिया : interesting मान्य एकदम मान्य.ठीकेय ur tme will start from tomarrow..by पहील्या दिवशी ते भेटले, तो तिच्यासाठी एक गुलाब घेऊन आला होता. ते तिला आवडलं. तिला ताज होटेल दाखविण्यासाठी घेऊन गेला. मस्त वातावरणात आणि एकमेकांच्या साथीत, आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्पष्ट व बोलका असल्याने तो तास कसा निघुन गेला कळतंच नाही. अशा तर्हेने तो रोज मुंबईतल्या वेगवेगळ्या ठीकाणी तिला फिरवायला नेऊ लागला, बघितलेलेच स्पॉट/ठीकाणे त्याच्यासोबत बघण्यातलं वेगळेपण तिला स्पष्ट जाणवु लागलं. त्याच्यातला बोलकेपणा, त्याची सहजवृत्ती,त्याच्या स्वभावातला गोडवा तिला आवडु लागला. त्याच्यासोबत असलं की ती सगळं विसरुन जायची. ती फक्त आणि फक्त आनंदी दिसायची. वेगवेगळी ठीकाणे पाहण्यात सहादिवस कसे गेले तिला कळलंच नाही. तिला खरंच त्याच्यावर प्रेम झालं होतं. तिला त्याची सवयच लागली होती. तो उद्यानंतर कदाचित मला भेटणार नाही हिची तिला हुरहुर लागुन राहीली होती. तो फक्त माझा व्हावा असं तिला वाटु लागतं. त्याच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं. पण त्या पैजेचा विचार करुन ती स्वतःला आवर घालायची. आज सातवा दिवस . तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन गेला. आणि त्याने तिला डोळे झाकायला सांगितले. तिच्या घड्याळाचा हात आपल्या हातात घेऊन त्या घड्याळात बघतो.बरोबर 6.15 वाजल्यावर तिला डोळे उघडायला सांगतो. तिने डोळे उघडताच,मावळतिकडे झुकलेल्या सुर्याची एका आकारात पडलेली किरणे आणि त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहुन तिचं मन प्रफुल्लित झालं. तो देखावा तिने तिच्या डोळ्यात भरुन घेतला. याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार मानते. शिरीष दुःखी मनाने म्हणतो, आज सातवा म्हणजे शेवटचा दिवस, मला माफ कर,मला खरंच तु आवडतेस. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता, तुला जाणुन घ्यायचं होतं. म्हणुनच मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ मागुन घेतला. आणि या सात दिवसात पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो. पण मी याबद्दल confident नव्हतो की तुला माझ्या प्रेमात पाडु शकेन की नाही ते. या सात दिवसात माझ्याकडुन तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर i m sorry असं म्हणुन तो निघुन जातो. ती त्याच्याकडे बघतच राहीली. रात्री त्याचं हेच बोलणं तिच्या मनात घोळत होतं. रात्रीचे 11.55 झालेले असतात. तिने ठरवलेलं असतं की, आजचा दिवस संपल्यावरच म्हणजे बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love u म्हणायचं. हातातल्या घड्याळाकडे ती उशीरपासुन बघत असते.. बरोबर12.05 झाल्यावर ती त्याला फोन लावते. शिरीष आत्ता तु पैज हारलास. कारण सात दिवस आत्ता पुर्ण झालेत. खरंच मी या दिवसांत तुझ्या प्रेमात पडले पण तरीसुद्धा संयम ठेवला आणि ते कधी मी बोलले नाही. आता तु सुद्धा तुझी हार मान्य कर. शिरीष : हो बाई हारलो मी आत्तातरी love u म्हण रिया : आता ठीक आहे, आत्ता बोलायला काहीच हरकत नाही. I LOVE U SHIRISH, I REALLY LOVE YOU SO MUCH.. शिरीष : really u love me? रिया : yah शिरीष : ठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु तुझ्या bedroom मधुन hall मध्ये जा. रिया : ok गेले....पुढे काय? शिरीष : hall मधल्या घड्याळात किती वाजलेत बघ? रिया : 11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?माझ्या घड्याळ्यात तर 12.05 झालेत. शिरीष : आपण जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो, तिथे मी तुला डोळे झाकायला सांगुन तुझा हात हाती घेतला होता ना, तेव्हाच मी तुझं घड्याळ पंधरा मिनिटे पुढे केलं होतं. कारण अशी परिस्थीती येणार हे मला माहीती होतं. आता बोल झालं ना बरोबर, सात दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम? रिया : smart...vry smart उद्या भेट तुला सांगते. शिरीष : sorry bt everything fair in love andamp;war.... आवडली असेल तर नक्की Reply करा.°°••°°••°°••°°•

0 likes 0 shares
WhatsApp