💏💏एक प्रेमाची गोष्ट 💏💏 💖💖💖💖💖💖💖💖💖 🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄 एका जंगलात एक फुलपाखरू व एक भुंगा राहत होते. 🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🃏 ते दोघे मिळून या फुलावरून त्या फूलावर आनंदाने बागड़त असत. 🌹🌷🌸🌺🍁🍃🍂🌿🌼 एक दिवस अचानक दोघेही भयानक भांडू लागले. 👺🙈👺🙈👺🙈👺🙈👺 फुलपाखरू म्हणाले मी तुझ्या पेक्षा जास्त फुलावंर प्रेम करतो. 💞💞💞💞💞💞💞💞💞 भुंगा म्हणाला मीच फूलावंर जास्त प्रेम करतो. 💓💓💓💓💓💓💓💓💓 या विषयावरून वाद वाढत गेला संध्याकाळ झाली. ⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅ वाद संपता संपत नव्हता. तेव्हा फुलपाखरू म्हणाले की जो कोणी सकाळी लवकर उठून या समोरच्या फूलावर येऊन बसेल तो फूलावंर जास्त प्रेम करतो असे सर्वांना मान्य करावे लागेल. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 भुंग्याला हि युक्ती पटली दोघेही आपल्या आपल्या घरी जाऊन झोपले. 🌳🌳🌳🌳🌵🌵🌵🌵🌵 सकाळ सकाळी फुलपाखरू लवकर उठून फुलावर जाऊन बसले. 🌒🌓🌔🌕🌒🌓🌔 अजून भुंगा आला नव्हता, आपन जिंकलो या आनंदात फुलपाखरू वेडेपिसे झाले. ते आतुरतेने भुंग्याची वाट बघत बसले. 😱😱😱😱😱😱😱😱😱 सूर्योदय झाला पन भुंगा आला नव्हता. सूर्याची सोनेरी किरणे पडली फुलाला जाग आली. 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌷 त्याने आपल्या पाकळ्या उमलवण्यास सुरूवात केली. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 फुल सम्पूर्ण उमलले तेव्हा फुलपाखराला त्यात भुंगा मरून पडलेला दिसला. ⛄⛄⛄⛄⛄⛄⛄ भुंगा फुलावरील प्रेम दाखविण्यासाठी रात्रीच जाऊन फूलावर बसला होता. 🌚🌚🌚🌚🌚 राञी फुलाने पाकळ्या मिटून घेतल्या भुंगा त्यात अडकून पडला. 🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍 बांबूच्या लाकडाला फोडणारा भुंगा नाजूक पाकळ्या तोडू शकला नाही स्वतः जगण्यासाठी त्याने आपल्या प्रेमाचे तुकडे केले नाही. 🔨🔨🔨🔨🔨🔨🔨🔨🔨 मरणाला हसत हसत मिठी मारली फुलपाखराला खुप वाईट वाटले हट्टापायी त्याने एक सुंदर मिञ गमावून बसला होता. 🐼🐼🐼🐼🐼🐼🐼🐼🐼 प्रेम करा पण मनापासून करा 💛💙💜💜💜💚
0 likes
0 shares