Back to feed
N
Nikhil Rao Love · Marathi · Romantic

एक प्रेमवेडा : तू वेडी आहेस का? अजूनआपले लग्न नाही झाले आणि तू वटपौर्णिमा का करतेस..... - एक प्रेमवेडी : मग काय झाले ? - एक प्रेमवेडा : अग वेडे लग्न झाल्यावर करतात वटपौर्णिमा..... - एक प्रेमवेडी : जेव्हा सत्यवान आणि सावित्री ह्यांचे लग्न झाले तेव्हा सावित्रीला माहित होते कि सत्यवान एक वर्ष जगणार पण तिने वटपौर्णिमा करून त्याला वाचवले..... - एक प्रेमवेडा : मग ? - एक प्रेमवेडी : जरी आपले लग्न झाले नसले तरी मी तुला पती मानते आणि या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी माझा होशील म्हणून मी तुझ्यासाठी वटपौर्णिमा करते..... - तात्पर्य - प्रेम असावं तर अस. ⚽💜💓💜💓💜💓💜💓💜💓💜💚💜💚💚

0 likes 0 shares
WhatsApp