R
Rohan Patel
Good_Morning · Marathi · Family
एक फकीर स्मशानात दोन चितांची राख एक टक लाऊन पाहत असतो एकाने विचारले बाबा असे का पहाता काय नाय एक श्रीमंताची व एक गरीबाची राख पाहतोय एकाने अयुश्यभर काजु बदाम खाल्ये व एकाला दोन वेलचं जेवनही व्यवस्थित नाही मिलालं दोघांची राख एक सारखीच आहे ?........... मानसाला गर्व कोणत्या गोस्टींचा आहे तो पाहतोय😭😭 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
54 likes
85 shares