Back to feed
N
Nisha Bose Love · Marathi · Romantic

एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो मी विचारले आज काय भाव आहे द्राक्षंच्या घडांचा ? तो बोलला :- ८० रूपये किलो.. जवळच सुट्टी द्राक्ष ठेवलेली होती, मी त्याला विचारले : ह्यांचा काय भाव आहे ? तो बोलला : ४० रूपये किलो, मी त्याला विचारले : इतके कमी का ? तो बोलला :- साहेब, ही खुप चांगली द्राक्ष आहेत..!! पण आपल्या घडातुन तुटलेली आहेत मी समजून गेलो आपल्या जवळच्यांच्या पासून वेगळे झाल्यावर आपली " किंमत " अर्ध्याहून कमी होऊन जाते..

0 likes 0 shares
WhatsApp