एक मिनिट वेळ द्या...आणि नक्की वाचा... तुमच्यात बदल घडवून आणू शकते ही पोस्ट..!! . . हे आहेत "अजय वर्मा" , वय 31 वर्ष... जन्मापासूनच यांना "पोलिओ" ने शारीरिक दृष्ट्या अपंग केले... घरची परिस्थिति तशी बरी, वडील शेतात काम करतात, त्यांना होणारा त्रास बघवत नाही म्हणून स्वतः काम करण्याचा निर्धार केला.... पण एका अपंग व्यक्तिला काम देणार तरी कोण??? लोकांनी काम दिले नाही म्हणून निराश न होता, बस स्टँड वर चने- फुटाणे विकण्यास भाग पाडले...!! इतर लोकांप्रमाणे हातात आणि पायात तेवढी बळकटता आणि शक्ति नाही, पण आपल्या वडिलांना होणारा त्रास कोणत्याही परिस्थिति कमी करायचा आहे हे मनाशी पक्के केले आहे यांनी...! रोज सकाळी बस स्टँड वर जाऊन आपल्या कामाला सुरुवात करणे, जग आपल्या दोन पायांवर इतके पुढे जात असताना आपल्या पायात असलेले थोडेफार बळ एकवटून जणू काही जगाशी स्पर्धा करण्याचा निश्चय अजय यांनी केला आहे..! महिण्याला जास्तीत जास्त ३००० रुपये कमाई होत असेल, पण झालेल्या कमाई मधून किमान १००० रुपये प्रत्येक महिण्याला अपंग व्यक्तींच्या शिक्षणासाठी देणगी म्हणून देतात...!!! सलाम या व्यक्तिला....सलाम या व्यक्तीच्या विचाराला...सलाम या व्यक्तीच्या जिद्दीला....!!! प्रत्येकाने ही पोस्ट लाईक कराच....आणि जास्तीत जास्त शेअर करा
0 likes
0 shares