Back to feed
T
Tara Bose Love · Marathi · Romantic

एक मुलगा आणी एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करत असतात . मुलगी : काय करतोस जान ? . मुलगा : तुलाच miss करतोय . मुलगी : हट्ट पागल . मुलगा : तु काय करते आहे पिल्लू . मुलगी : काही नाही बस्स . माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे.. ओके.. रात्री बोलुयात आपण . मुलगा : ओके . . *मुलगी तीच्या मैत्रीनींना भेटायला जाते* . . मुलीची मैत्रीण : तुझा बाॅयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो ? . मुलगी : खुप जास्ती करतो . आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. . मुलीची मैत्रीण : ओह्ह.. मग सिद्ध करून दाखव .. मुलगी : सिद्ध ते कसं ? . मुलीची मैत्रीण : आपण त्याला काॅल करूया आणी हे सांगूयात की तुझा accident झाला आहे .. बघुयात किती वेळात ईथं येतोय ते .. . मुलगी : ओके ठिक आहे . मुलीची मैत्रीण : मुलाला काॅल करते आणी सांगते मुलगा तीचा accident झालाय हे समजल्याबरोबर वेड्यासारखं करू लागतो .. आणी तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो .. पण तीच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो आणी तो तीथच मरण पावतो . . जेव्हा तीला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते . पण आता तीच्याजवळ पश्चाताप करण्याशीवाय काहीच उरलेले नव्हते .. . (तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची सिद्धता कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते ..) खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते.

0 likes 0 shares
WhatsApp