एक मुलगा आणी एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेमकरत असतात... मुलगी : काय करतोस जान...?मुलगा : तुलाच miss करतोय...मुलगी : हट्ट पागल...मुलगा : तु काय करते आहे पिल्लू...मुलगी : काही नाहीबस्स..माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे....ओके..रात्री बोलुयात आपण... मुलगा : ओके... मुलगी तीच्या मैत्रीनींना भेटायला जाते.... मुलीची मैत्रीण : तुझा बाॅयफ्रेंडतुझ्यावर किती प्रेम करतो...?मुलगी : खुप जास्ती करतो,आम्ही लवकरच लग्नकरणार आहोत.... मुलीची मैत्रीण : ओह्ह,मग सिद्ध करून दाखव .. मुलगी : सिद्ध ते कसं...?मुलीची मैत्रीण : आपण त्याला काॅलकरूया आणी हे सांगूयात की तुझा accidentझाला आहे,बघुयात किती वेळात ईथं येतोयते..? मुलगी : ओके ठिक आहे....मुलीची मैत्रीण : मुलाला काॅल करते आणीसांगते मुलगा तीचा accident झालाय...?हे समजल्या बरोबर वेड्यासारखं करूलागतो,,आणी तूफान वेगाने गाडीचालवत तिच्याकडे पोहोचत असतो, पण,तीच्याकडे येत असताना त्याचाच accidentहोतो,आणी,, तो तीथच मरण पावतो... जेव्हा तीला ही घटना समजते तेव्हा ती रडूलागते...पण,आता तीच्याजवळ पश्चाताप करण्याशीवायकाहीच उरलेले नव्हते.. (तुम्ही कोणावर किती प्रेम करतायाचीसिद्धता कोणा समोर दाखवूनद्यायची गरज नसते..) खरं प्रेम वेळ आली की त्याचीसिद्धता स्वताःहून देते....
0 likes
0 shares