Back to feed
S
Sahil Deshmukh Love · Marathi · Romantic

एक मुलगा एका मुलीला खुप मोठया Restaurant मधे घेऊन जातो... . . मुलगा - जान, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. . . मुलगी - काय, बेबी? . . मुलगा - माझी already एक "गर्लफ्रेंड" आहे. . . . . . . . . . . . . . . मुलगी - घाबरवलस की, कुत्र्या! मला वाटल पैसेच नाहीत कि काय!?

0 likes 0 shares
WhatsApp