एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेम करत असतो आणि तो रोज तिच्यामागे फिरत असतो.. . एक दिवस मुलीने ते पाहिले आणि त्याला विचारले का रे माझा पिछा करतोस . मुलगा-I love you मी खुप खुप खुप प्रेम करतो ग तुझ्यावर.. . मुलगी-तु दिसतो कसा रे माकडा.. तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभी राहायची.. . . हे ऐकून मुलाला खुप वाइट वाटले त्याने निश्चय केला हिला आपली लायकी दाखवायची.. . . काही दिवसांनी मुलगा खुप मोठा बिझनेस मँन झाला आणि ती मुलगी त्याला एक दिवस त्याच्या आँफिस मध्ये नोकरी मागण्यासाठी आली त्याने तिला ओळखले आणि तो म्हणाला.. . मुलगा-I Love U मी तुझ्यावर खुप खुप खुप प्रेम करतो.. . मुलगी-I love u2 . मुलगा-उठ झिपरे येथून आठवतय का मी असाच तुला एकदा I love u बोललो होतो तु माझी लायकी काढलीस.. . मुलगी रडत रडत आँफिसमधून बाहेर गेली.. . . Moral-मत कर इतना गुरुर Surat पर Ye हसीना तेरी Surat पे Nahi हम तो तेरी सादगी पे मरते है!!
0 likes
0 shares