Back to feed
D
Dhruv Yadav Season · Marathi · Romantic

एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेम करत होता,आणि ती मुलगीही त्या मुलावर खुप प्रेम करत होती, . मुलीने मुलाला पाहीलं होतं, पण मुलाने मुलीला पाहीलं नव्हतं..... . दोघेही फेसबुकवर दररोज Online भेटत होते, . एक दिवस दोघांनी ऐकमेकांना भेटायच ठरवलं, . आणि भेटण्याची वेळ ठिकाण पक्क केलं..... . मुलाने मुलीला विचारलं, "मी तुला ओळखणार कसे ? . मुलगी म्हटली, "मी लाल रंगाचा Dress घालेल, आणि माझ्या हातात गुलाबाचं लाल फूल असेल..... . मुलगा पुढच्या दिवशी खुप आनंदाने त्या मुलीला भेटायला गेला, . पण तिथे गेल्यावर पाहीलं की, एक वयोवृध्द आजी चेह-यावर सुरकळ्या असलेली, . दिसायला खुपच विदृप, हातात गुलाबाच लाल फूल आणि लाल रंगाचा घालून उभी होती..... . त्या वयोवृध्द आजीला पाहून, मुलगा एका क्षणासाठी विचारा बुडाला, आणि दुस- या क्षणी तो थोडा पुढे सरसावला, . व जवळ जाऊन त्या वयोवृध्द आजीला म्हटला, "I Love u... . मी तोच आहे ज्यानी तुझ्यावर केलयं..... . ती वयोवृध्द आजी म्हटली, "बाळा मी ती नाही जिने तुला ईथे बोलवलयं, ती तर त्या झाडाच्या मागे, तुझी वाट पाहत उभी आहे..... . हे सगळं ऐकून मुलगी त्या मुला जवळ आली आणि म्हणाली, "जर मी खरोखर अशी असते, तर तु माझ्यावर प्रेम केलं असतं का ??? . तर तिला मुलगा म्हटला, "मी तुझ्यावर प्रेम करतोय, तुझ्या चेह-यावर नाही... . मी तुला, "माझ्या ह्रदयात माझ्या श्वास ठेवलयं, . तुझ्या सुंदर रुपाला नाही... मला काहीच फरक नाही पडत की, तु कोण आहेस ? तु काय आहेस ? काही पण असु दे... . मला फक्त एवढच माहीती आहे की, तु फक्त माझी आहेस, आणि मी फक्त तुझा..... . हे ऐकताच तिने त्याला घट्ट मिठी मारली, आणि त्याच्या कानात हळूच, "I Love You... बोलली... 😢😍..... 💜💙💜💙💜💙💙💜💙💜💜💙💜💙💜💙

36 likes 84 shares
WhatsApp