Back to feed
K
Kavya Bagale Love · Marathi · Romantic

एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेमकरतहोता,आण ि ती मुलगीही त्या मुलावरखुप प्रेमकरत होती,मुलीने मुलाला पाहीलं होतं,पण मुलाने मुलीला पाहीलंनव्हतं.....दोघेही फेसबुकवर दररोजOnline भेटत होते,एक दिवसदोघांनी ऐकमेकांना भेटायचठरवलं,आणि भेटण्याची वेळ ठिकाण पक्ककेलं.....मुलाने मुलीला विचारलं,"मी तुला ओळखणार कसे ? मुलगी म्हटली,"मी लाल रंगाचा Dress घालेल,आणि माझ्या हातात गुलाबाचंलालफूल असेल.....मुलगा पुढच्या दिवशी खुपआनंदानेत्या मुलीला भेटायला गेला,पण तिथे गेल्यावर पाहीलं की,एक वयोवृध्द आजी चेह-यावरसुरकळ्य ा असलेली,दिसायला खुपचविदृप,हातात गुलाबाच लाल फूलआणि लालरंगाचा घालून उभी होती.....त्या वयोवृध्द आजीला पाहून,मुलगा एका क्षणासाठी विचाराबुडाला,आण ि दुस-या क्षणी तो थोडा पुढेसरसावला,व जवळ जाऊन त्या वयोवृध्दआजीला म्हटला,"I Love u...मी तोच आहे ज्यानी तुझ्यावरकेलयं.. ...ती वयोवृध्द आजी म्हटली,"बाळा मी ती नाही जिनेतुला ईथेबोलवलयं,ती तर त्या झाडाच्या मागे,तुझी वाट पाहत उभी आहे.....हे सगळं ऐकूनमुलगी त्या मुला जवळआली आणि म्हणाली,"जर मी खरोखर अशी असते,तर तु माझ्यावर प्रेम केलं असतंका ???तर तिला मुलगा म्हटला,"मी तुझ्यावर प्रेम करतोय,तुझ्या चेह-यावर नाही...मी तुला,"माझ्या ह्रदयातमाझ्या श्वासठेवलयं,तुझ ्या सुंदर रुपाला नाही...मला काहीच फरक नाही पडतकी,तु कोण आहेस ?तु काय आहेस ? काही पण असु दे...मला फक्त एवढच माहीती आहेकी,तु फक्त माझी आहेस,आणि मी फक्त तुझा.....हे ऐकताच तिने त्याला घट्टमिठी मारली,आणि त्याच्या कानात हळूच,"I Love You...बोलली.........

0 likes 0 shares
WhatsApp