Back to feed
S
Sai Bagale Love · Marathi · Romantic

एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो. तो तीला प्रेमपत्र लीहीतो व तीच प्रेम असेल तर दुसर्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो. ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तीला देतो. दुसर्या दिवशी ती पीवळ्या रंगाचा ड्रेस घालून येते व त्याच पुस्तक त्याला परत करते. तो मुलगा ऊदास राहू लागतो. नंतर तीच लग्न होत. काही दिवसांनी ते पुस्तक खाली पडत व त्यातून एक चीठ्ठी... त्या चीठठीत तीने लीहीलेल असत.... माझ तुझ्यावर प्रेम आहे. घरच्यांना येऊन भेट. आणि माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही. Sorry.. वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारतो. तात्पर्य : वर्षातून किमान एकदातरी पुस्तक ऊघडून पहावे.......

0 likes 0 shares
WhatsApp