एक मुलगा त्याच्या वर्गातील एका मुलीवर खूप प्रेम करत असतो. एकेदिवशी तो तिला प्रपोज करतो. पण ती रागावते आणि त्याच्या प्रेमाला नकारते. एकेदिवशी ती त्याच्याकडून एक पुस्तक घेते आणि एक चिठ्ठी लिहून त्यात ठेवते. "I LOVE U TOO मला कधीही सोडून जाऊ नकोस." पण मुलगा ती चिठ्ठी पाहतच नाही. तो त्या मुलीशी कधीच बोलत नाही. दोन वर्ष उलटतात. शेवटी ती मुलगी आत्महत्या करते. तात्पर्य : पुस्तक कधी कधी वाचायला तरी उघडत जा
0 likes
0 shares