एक मुलगा देवाला विचारतो, "तिला गुलाबाचं फूल का आवडतं??? ते तर एका दिवसात मरून जातं....! मग तिला मी का आवडत नाही ??? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो.......! "देव उत्तर देतात, . . . ,. . . . . . . "भारी रे....! एक नंबर ....! Whatsapp वर टाक...!!!
0 likes
0 shares