Back to feed
D
Diya Kapoor Love · Marathi · Romantic

एक मुलगा देवाला विचारतो, "तिला गुलाबाचं फूल का आवडतं??? ते तर एका दिवसात मरून जातं....! मग तिला मी का आवडत नाही ??? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो.......! "देव उत्तर देतात, . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "भारी रे....! एक नंबर ....! Whatsapp वर टाक!

0 likes 0 shares
WhatsApp