एक मुलगी पाहीजे...... ♥ प्रपोज करायला... वेल क्वालीफाईड,रंग गोरा, चेहरा निखळ, साधी... ♥ सलवार कुडता नेसणारी,कधि काळी जिन्स घालणारी... ♥ एक मुलगी पाहीजे,लांब केस असणारी.. माझ्या आई बाबांचा मान राखणारी.................... ♥ एक मुलगी पाहीजे,,माझा शब्द पाळणारी... साडी नेसुन काळजावर, वार करणारी... ♥ अशी कडक आयटम दिसणारी... एक मुलगी पाहीजे, कपाळावर बारीक, टिकली लावणारी... ♥ आणि महत्वाचं म्हणजे ओढणी ओढणारी... एक मुलगी पाहीजे, घरकामात सुग्रण असणारी... ♥ पण, जगाची माहीती ठेवणारी... एक मुलगी पाहीजे, कचकुन मिठी मारणारी... ♥ माझ्यावर,माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम करणारी... एक मुलगी पाहीजे, आठवड्यातुन एकदा तरी पिक्चर ला चलं म्हणून हट्ट करणारी... ♥ नाही म्हटलं तर उगाचं,अबोला धरणारी.... एक मुलगी पाहीजे, अशी लाखात उठून दिसणारी... ♥ माझ्या पेक्षा वयाने लहान असणारी... डोळ्यांमधे सत्य, जपणारी... आणि खळी पडेल अशी हसणारी... आहे काय अशी मुलगी... ♥ मिळेल काय अशी मुलगी मला... करायचय प्रपोज तिला.. ♥
0 likes
0 shares