एक मुलगा मुलीली Propose करतो ... . मुलगा -: I_love_you... मी तुझ्यावर खुप प्रेम करतो... तु माझ्यावर प्रेम करशील का ? . मुलगी-: तुझात अस काय आहे,कि मि तुझावर प्रेम करु ? . मुलगा-: एकदा प्रेम करुन बघ , मग कळेल . मुलगी-: तु माझा लेवलचा नाहिस . मुलगा-: म्हणजे ? . मुलगी-: माझा रोजचा खर्च ,2000रु ,आहे. . मुलगा-: मि तुला खुप सुःखात ठेवल . मुलगी-: शक्य नाहि, माझा विचार सोडुन दे. आणि ति तिथुन निघुन जाते . . . खुप दिवसांनि ..... ते परत भेटतात. . . त्या मुलिच लग्न झालेल असत.एका मोठ्या बिल्डिंगच्या गेट पुढे तो उभा असतो. . . . मुलगी-: एथे काय करतोयस..दुसरि श्रिमंत मुलगि शोधतोयस का.... शोध शोध ह्या समोरच्या मोठ्या बिल्डंग मधे माझा पतिने फ्लॅट घेतलाय , त्याचे पैसे द्यायला आलोय आम्हि.चल गुड बाय.....best of luck.. श्रिंमंत मुलगी पटेल तुला. . . . मुलाला तिच्या गळ्यातल मंगळसुञ पाहुन आश्रु अनावर होतात. . . मुलीचा पति-: कोण होता ग तो . मुलगी-: कोण नाहि ...कॉलेज मधे श्रिमंत मुलिच्या मगे फिरनारा गरिब मजनु.... . पति आणि मुलगी दोघे......... ..हा हा हा.पैसे देण्यासाठि बिल्डरच्या ओफिसमधे पोहचतात तिथे बिल्डरचा ,PA... असतो . मुलगी-: पैसे ( कॅश ) कोणाकडे द्यायचि . PA-: साहेब खालि गेलेत ,येतिलत इतक्यात... . . तेव्हड्यात तो मुलगा ओफिसमधे येतो . मुलगी-: अरे माझ आता लग्न झालय , माझा पिछा सोड आता.नाहितर. पोलिसात जाईल मि . PA-: ओ मॅडम तोंड सांभाळा हे , आमचे साहेब आहेत. . . . मुलिला आणि तिच्यापतिला शॉकच बसतो. . . मुलगा-: तुम्हि जो फ्लॅट घेण्यासाठि, आलात.तो माझा कडुन तुम्हाला,लग्नाचि भेट म्हणुन ठेवा . मुलिचा पति-: आहो पण इतकि महागडि भेट. . मुलगा.......एका मुलिने मला,खुप दिवसापुर्वि , विचारल होत ... तुझात प्रेम करण्या सारख काय आहे. तिला...तिच उत्तर मिळाल... . . सुखासाठी कधी हसावं लागंत , तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं. .
0 likes
0 shares