Back to feed
N
Nisha Verma Love · Marathi · Romantic

एका मुलीला फेसबुकवर एका मुलाची फ्रेंण्ड रिकवेस्ट येते.. मुलाचा फोटो पाहून ती रिकवेस्ट cancel करते.. कारण त्या मुलाचा फोटो तिला आवडत नाही.. पण तो मुलगा सारखाच तिला रिकवेस्ट पाठवत राहतो.. म्हणून ती त्या मुलाला अॅड करते.. आता.. मुलगा तिला कधी good morning,night तर कधी "तु जेवलीस का..?? असे msg दररोज करू लागतो.. ती नेहमीच ते ignore करत असे.. सारखेच त्याचे msg येऊ लागल्याने तीही rply देऊ लागली.. हळू~हळू दोघे चांगले मिञ बनले.. मुलाच नाव Meghraj होत.. तो ship वर जॉब करत होता.. तो नुकताच holiday साठी घरी आलेला होता, काही दिवसात त्याला परत ship वर जॉब करण्यास जायच होत.. दिवस असेच बोलण्यात निघून जात होते.. मुलाला ship वर जायचा दिवस जवळ आला.. त्याने जायच्या अगोदर त्या मुलीला call केला आणि त्याने तिला विचारले.. तु माझ्यावर "प्रेम" करतेस का..?? मुलगी हे एकून एकदम शांत बसली.. ती त्याच्यावर प्रेम करत होती पण.. थोडा अजून वेळ तिला पाहिजे होता.. त्यामुळे ती म्हणाली.. मी तुला like करते.. तु गेल्यावर जर का मला तुझी आठवण आली तर, मी माझे उत्तर सांगेन.. मुलगा निघून जातो.. एक महिना पुर्ण होतो.. त्याचा कोणताच msg नाही call नाही.. तिला त्याची खुप आठवण येत होती.. त्याचे सारखे msg करणे care करणे तिला आठवू लागले.. ती त्याच्या call ची वाट पाहत होती.. तिला बोलायचे होते कि मि पण तुझ्यावर खुप प्रेम करते. Meghraj च्या प्रेमाची तिला आता जाणीव झाली होती.. एक दिवस अचानक एका unknown नंबर वरून call येतो.. ती call लगेच recive करते.. एक व्यक्ती बोलतो.. तुम्ही रोहिणी आहात का..?? मी Meghraj चा मिञ बोलतोय.. Meghraj ship वर शिड्यावरून घसरून पडल्याने त्याला भरपूर लागले आणि ३ दिवसापुर्वी त्याची death झाली आहे.. तो नेहमीच म्हणायचा की, ती मला miss करत असेल.. तुम्ही स्वतःची काळजी घ्या.. हि Meghraj ची शेवटची इच्छा होती.. मुलगी फोन ठेवताच फक्त रडतच बसली.. दिवस निघून गेले पण आजपण फेसबुक on केल्यावर.. ती वाट बघते कि, Meghraj चा msg यावा.. "तु जेवलीस का नाही"

0 likes 0 shares
WhatsApp