एक महिलेला विचारलेला प्रश्न ... ●"तुम्ही working woman आहात , का housewife ? तीने दिलेल्या उत्तरानी , मी मात्र ओशाळलो । ●मी full time-working woman आहे ... सकाळी मी alarm clock असते , ●मीच घरातील cook, waiter, आणि servant आहे. ●Part-time कपडे धुणारी , टेलर, व कामवाली बाई पण मिच आहे. ●मी मुलांची Teacher आहे , घरातील वयस्कर मंडळी ची nurse आहे. ●घरी मीच असते त्यामुळे security पण आहे. ●पाहूण्यांचा पाहूणचार करणारी receptionist आहे , ●Function मध्ये नटून थटून जाणारी "सूनबाईच model मीच आहे. ●माझ्या नवर्याची मित्र , प्रेमिका आणि wife पण आहे. ●आणि माझ्या मुलांसाठी "अलादीन चा जादू चा दिवा" पण मीच आहे. ●माझे working-hours नसतात , ना holiday. ●मी पगार ,भत्ता , ना promotion ना increment घेत ●तरीही मला विचारले जाते दिवसभर घरी तू काय करते ? 🙏सर्व महिलांना आदराने वागवा! 🙏 👆फॉरवर्ड करा 👆
108 likes
43 shares