Back to feed
V
Vivaan Mishra Love · Marathi · Romantic

एक विनंती आहे।। "दूरच जायचे असेल, तर जवळ कधीच येऊ नकोस" "स्वप्न दाखवून माझ्या मनाला रडवायचच असेल तर मनात माझ्या सावरु नकोच" "जीवाला जीव लावून आयूष्याच्या वाटेत मला कधी सोडू नकोस" नको असेल तुला माझं प्रेम तर माझ्या ह्रदयाला असं फसवू नकोस" आठवण राहिल आयूष्यभर तुझी अस प्रेम नक्की दे पण असे आठवणी देऊन मला एकट्याला कधी रडवू नकोस" प्रेमात हात धरुन चालणे-वचन देणे जरुर कर पण प्रेमाचं भंग करुन माझ्या मनाशी कधी खेळू नकोस" प्रेमात आपल्या हवं तेवढं जीव नक्की ओत पण जीवाला जीव लावून माझ्या ह्रदयाला असं एकट्याला कधी रडवू नकोस।।" तुझाच जीवाचं पाखरु

0 likes 0 shares
WhatsApp