एक सांगू ,माझा तुझ्यात जर जीव नसता तर वेड्या सारखा तुला ratrabar मेसेज करत बसलो नसतो .तुझी ऑनलाईन येण्याची कधिच वाट बघितली नसती ,कधिच तुला मिस केल नसतं , कधिच तुझ्या साठी माझ्या डोळ्यात पाणी आलं नसतं ....अजून काय सांगू याला मैत्री म्हंतेस की प्रेम तूच सांग अन् निर्णय घे .बस्स या पेक्षा जास्त मला सांगता येणार नाही तू समजूतदार आहेस योग्य निर्णय घेशिल .तुझ्या सुखात माझे सुख आहे तुला जे आवडेल ते कर .माझा नको विचार करू की मला किती त्रास होईल झाला तर होऊ दे माझ्या प्रेमासाठि सगळं सहन करीन तुझी शपथ .......आता नाही लिहिता येणार सॉरी डोळ्यात पाणी येतंय type करता येत नाही बाय पिल्लू take care !!!
0 likes
0 shares