Back to feed
A
Arjun Sharma Love · Marathi · Romantic

❤ एक सुंदर लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची ❤ फौजी :- मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे, जर मी परत येऊ नाही शकलो तर तू दुसर्या मुलाशी लग्न कर...आणि सुखी रहा. .... त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून हसायला लागते) 😃 फौजी :- माझा विश्वास नाही बसत ........ तू हसतेस ???? प्रेयसी बोलते :- एक वेडा मुलगा रस्त्याने चालला होता, तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे पळायचा, कधी मागे पळायचा तर कधी पुढे पळायचा, मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच उडी मारायचा.... हे बघून लोकांनी त्याला विचारले,"हे तू काय करत आहेस?" तेव्हा तो म्हणाला, "अहो बघाना केव्हा पासून हि सावली माझा पाठलाग करत आहे, मी जिथे जाईल तिथे येत आहे, मी कितीही प्रयत्न केला तिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडत नाहीये.. असे म्हणून त्याने पुन्हा एक उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन मरण पावला पण तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर होती. एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ करून उभी राहते, तिचे हसणे बंद होते आणि मग म्हणते ............."अरे वेड्या, अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!!! तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातोस मी पण तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवा करीन आयुष्यभर पण तुझी साथ कधी सोडणार नाही रे !!!! एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर कसा प्रवास असेल ना एका फौजीचा , त्याच्या बहीणचा , बायकोचा , मित्रांचा आणि परीवाराचा ??? किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!!!! ??? जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 एक Like आपल्या Indian Army साठी तर बनतोच..!❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp