Back to feed
A
Avni Joshi Love · Marathi · Romantic

♡ एक सुंदर लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची ♡ . फौजी :- मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे, . जर मी परत येऊ नाही शकलो तर तू दुसर्या मुलाशी लग्न कर...आणि सुखी रहा. .... . त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून हसायला लागते) . फौजी :- माझा विश्वास नाही बसत ........ तू हसतेस ???? . प्रेयसी बोलते :- एक वेडा मुलगा रस्त्याने चालला होता, . तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे पळायचा, . कधी मागे पळायचा तर कधी पुढे पळायचा, . मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच उडी मारायचा.... . हे बघून लोकांनी त्याला विचारले,"हे तू काय करत आहेस?" तेव्हा तो म्हणाला, . "अहो बघाना केव्हा पासून हि सावली माझा पाठलाग करत आहे, . मी जिथे जाईल तिथे येत आहे, मी कितीही प्रयत्न केला तिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडत नाहीये.. . असे म्हणून त्याने पुन्हा एक उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन मरण पावला पण . तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर होती. . एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ करून उभी राहते, . तिचे हसणे बंद होते आणि मग म्हणते ............. . "अरे वेड्या, अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!!! . तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातोस मी पण तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवा करीन आयुष्यभर . पण तुझी साथ कधी सोडणार नाही रे !!!! . एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर.. . कसा प्रवास असेल ना एका फौजीचा , त्याच्या बहीणचा , बायकोचा , मित्रांचा आणि परीवाराचा ??? . किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!!!! ??? . जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!!

0 likes 0 shares
WhatsApp