R
Riya Kumar
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
✍🏼 *एक सुंदर सुविचार*👌🏼 *समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!* आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!! ☄ *Be Positive*☄,,,💐💐💐 *दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....* कारण *श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."* 💐💐 *शुभ सकाळ*💐💐 🚩🚩 *जय शिवराय* 🚩🚩
53 likes
56 shares