एक स्मितहास्य आपल्याला गालावर लाल रंगाची छटा देऊन जाते आपल्या दातांना सफेद रंगांची चमक देऊन जाते आपल्या ओठांना गुलाबी रंग देऊन जातो आणि चांदी सारखे आपल्या डोळ्यातून सुंदर भाव निर्माण करतात म्हणूनच नेहमी हसत राहा ...हसवत राहा
0 likes
0 shares