❤❤ एक होता चिमणा व एक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ❤ होती चिमणी.. 🌹 🌹 दोघात खूप ❤ ❤ ❤ प्रेम होते.. 🌹 🌹 🌹 एके ❤ ❤ ❤ दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू 🌹 🌹 🌹 ... मला सोडून,,उडून तर जाणार नाहीस ❤ 🌹🌹🌹🌹🌹🌹 ना?... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤ ... ❤ ❤ ❤ तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून 🌹 🌹 🌹 गेलो तर तू मला पकडून घेशील... ❤ ❤ ❤ चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू 🌹 🌹 तर ❤ ❤ शकेल पण तुला मिळवू 🌹 🌹 नाही शकणार.. हे ❤ ❤ ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले.. 🌹 🌹 त्याने आपले पंख छाटून ❤ ❤ टाकले.. 🌹 🌹 आणि चिमणीला म्हणाला आता तर ❤ ❤ ❤ ठीक आहे ना...? 🌹 🌹 🌹 आता आपण नेहमी सोबत राहू... ...... एके ❤ ❤ ❤ दिवशी जोराचे वादळ 🌹 🌹 सुटले.. ❤ ❤ चिमण्याला पंख नसल्याने तो उडू 🌹 🌹 शकत ❤ ❤ नव्हता.. चिमणी मात्र.... 🌹 🌹 तो चिमणीला म्हणाला तू उडून जा.. ❤ ❤ चिमणीने 🌹 🌹 त्याला स्वताची काळजी घे असे ❤ ❤ सांगून उडून गेली.. 🌹 🌹 🌹 थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. ❤ ❤ ❤ पाहते तर चिमणा मरून 🌹 🌹 पडला होता.. ❤ ❤ ❤ बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. 🌹 🌹 प्रिये.. ❤ ❤ ❤ फक्त एकदा ..एकदाच जर तू मला म्हटले असते 🌹 🌹 🌹 कि मी तुला सोडून नाही जाऊ ❤ ❤ ❤ शकत.. 🌹 🌹 तर ❤ ❤ ❤ कदाचित हे वादळहि माझे 🌹 🌹 🌹 काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते... ❤ ❤ ❤ "जपुन टाक पाऊल... 🌹 🌹 🌹 इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास... ❤ ❤ ❤ इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय... 🌹 🌹 🌹 इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण... ❤ ❤ ❤ इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर.. 🌹 🌹 🌹 जपुन ठेव मन कारण... ❤ ❤ ❤ "तेच फक्त"आपलं"असतं"..... "नशा" "महोब्बत " का हो "शराब" का हो ...- या - "व्हाट्सप्प " का हो " होश " तीनो मे खो जाते है " फर्क " सिर्फ इतना है की, "शराब" सुला देती है .. "महोब्बत "❤❤ रुला देती है , - और - "व्हाट्सप्प " यारो की याद दिला देती है ..! समर्पित सभी प्यारें दोस्त के लिए ... 💯 👍
0 likes
0 shares