Back to feed
R
Reyansh Mishra Love · Marathi · Romantic

एक होत फुल एक होता काटा दोघांचा एकमेकावर जीव होता मोठा सुंदरशा फुलाला कोनी तोडु पाही काटा मात्र त्याचे रक्षन करीत राही एकदिवस असा आला फुल शेवटी तुटलेचं काट्यालाही त्याचे फार वाईट वाटले काट्याने समजावले स्वताला फुल शेवटी दुसय्राचेचं धन का बरे रडते त्यासाठि माझे मन….....

0 likes 0 shares
WhatsApp