****एक हृदयस्पर्शी प्रेमकथा_**** ***प्रेम द्यावे प्रेम घ्यावे दोघांनी एकमेकांसाठी जगावे*** अशाचं एका संध्याकाळी, मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं.... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.. गेलो मग स्मशानात एकटाच! बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते.... मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले... "Kirti Jagtap" "1995-2016". म्हणजे माझ्याचं वयाची असेल कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला? काय कारण असेल? आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती? मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले... तेवढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला. मी त्याला विचारले "तू भाऊ का तिचा?" तो म्हणाला "नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली! "मी विचारले "आत्महत्येचं कारण? "तो म्हणाला, "मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त.. "मी निशब्ध !!! मी चकीत झालो! विचारले "मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतांनाही?" तो म्हणाला "ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे.. हे ऐकुन मी निशब्द झालो.....
0 likes
0 shares