एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-एक मुलगा तिच्या GFnच्या रोजच्या SMS ( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने त्रासला होता . एके दिवशी तो एक SMS RECIVE करतो पण न वाचताच झोपतो...... दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन येतो ...♥♥♥ कि काल रात्री तिची मुलगी कार अपघातात मरण पावली .... ..तो गोंधळतो आणि तो मुलगा फोन मधील SMS वाचतो.....DEAR PLEASE तुझ्या घरासमोर ये ,माझा अपघात झाला आहे........ ♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ... पण तो कमनशिबी मुलगा तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥ यावरून मला तुम्हाला एवढाच सांगावेसे वाटते कि आपल्या जवळच्या , आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका..... कारण ती व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करत असते.........♥♥
0 likes
0 shares