Back to feed
S
Shaurya Singh Love · Marathi · Romantic

एक ह्रदयाला स्पर्श करणारी अप्रतीम कथा °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° कोकण हा जो गांव आहे तिथे वातावरण ईतका सुंदर असतो कि, तिथला दिवस उजाडतो कधी आणि मावळतो कधी हेच कळत नाही; अशाच प्रेमळ वस्तीत ईशा आणि ईशांत हे दोघेही राहत होते. तसं रहायलाही ते ईतके लांब नव्हतेच, दोघेही मध्यम वर्गीचेच होते आणि ईशा एका बूकस्टॉलमधे जॉब करत होती आणि ईशांत फोटो स्टुडिओमधे; कधी कधी मात्र ते दोघही संगतच जात होते जॉबला आणि मैत्रीही त्यांची बळकटच होती. बरेच दिवस सरले असेच तर ईशांतच्या एका मित्राने त्याला विचारले कि, मित्र - अरे, तू तिच्यावर प्रेम करतोस तर बोलून टाक ना एकदाच ईशांत - नको रे, कारण मला ती अशीच हवी आहे मित्र -मग तू आयुष्यभर असाच भेटशील का तिला ईशांत - फक्त तिच्या सुखासाठी मी हे नक्की करेल...... (तो अजून पूढे काही बोलण्याआधी तिथे ईशा येते, रात्रीचे सात वाजलेले आणि त्याला म्हणते कि,) ईशा - ईकडे ये जरा ईशांत - आलोच (तो त्याच्या मित्राला खुणावतो आणि तिच्याकडे जातो) ईशा - हे सर्व खरं आहे का?? ईशांत - नाही, तू मनावर नको घेउ ईशा - मग कशावर घेऊ मी(खुप जोरात ओरडते) ईशांत - प्लिज नको ओरडू, मी तुला सर्व सांगतो ईशा - सांग मला नेमके काय ते ईशांत - मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण नाही सांगू शकत ईशा - नकोच सांगू, माझ्यामनात तुझ्याविषयी असे फिलिंग्स कधीच नाही आले, मग तू माझ्या प्रेमात तरी कसा पडलास?? तसेही मला काय झालय?? मी कितीदिवस जगणार?? हे ही तुला माहिती असून तू असा वागलास ईशांत - हे पहा तू माझ्यासंग दोनदिवस जरी राहिलीस तरी मला काही वाटणार नाही आणि हेच दोनदिवस मी शेवटच्या श्वासापर्यंत सजवून ठेवेल ईशा - बस्स, आता यापूढे तू काही बोलला तर मी तुझं मुस्काट फोडीन (खुप रागात येउन बोलते) ईशांत - प्लिज नको असं बोलू, मी तुझ्याशिवाय दुसर्या कुठल्याच मुलीबद्दल असा विचार केला नाही ईशा -तू आता शांत बस आणि गप घरी जा, यापूढे तरी मला कधीच भेटू नको (असं बोलून निघती आणि त्याला समजावे नाही म्हणून ती डोळे पूसत घरी निघती) ईशांत - प्लिज नको जाउ, सांग ना मला (ती मात्र काही ऐकत नाही आणि नंतर त्याचा मित्रच त्याला धीर द्यायला येतो अन् समजावतो) °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° घरी जाताच ती तिच्या आईला म्हणते कि, ईशा - आई, अजून किती पैसे राहिले गं?? आई - का गं बाळ?? ईशा -अगं सांग ना म्हणजे मला तस कर्ज काढायला आई - कुठे काढणार आता तू कर्ज?? (ती काही बोलण्याआधीच तिला ईतका जोरात खोकला येतो कि, तिच्या तोंडातून रक्त येतो आणि ते पाहून तिची आई खूप घाबरते अन् ईशा लगेचच बेशुद्ध पडते, रात्रीचे साडेनऊ वाजतात साधारण आणि त्यांच्या घरच आवाज ऐकूण आजूबाजूचे लोक येतात आणि तेवढ्यात ईशांतही येतो; तो काही बोलण्याआधीच तिला हॉस्पिटलला घेउन जातो आणि तिला लगेच "(आय. सी. यू.) मधे एडमिट करतात आणि पंधरा ते वीस मिनिटमधे तिला तपासून झाल्यावर आणि तिचे रिपोर्ट पाहून सांगतात कि,) डॉक्टर - हे पहा हा खूप सिरिअस कंडीशन आहे, जर दहा तासांच्या आत तरी ऑपरेशन नाही केलं तर हि कायमची गमून जाईल आणि ऑपरेशन झालं तरी ती कितपत जगेल हे ही मी नाही सांगू शकत आणि यासाठी तीन लाख रुपये लागतील (हे सर्व ऐकूण ईशांत बोलला कि, तुम्ही तय्यारी करा डॉक्टर मी पैशांच बंदोबस्त करतो, तेवढ्यात तिची आई बोलते कि,) आई - तू हे सर्व का रे करतोय?? ईशांत -आई मी तुम्हाला नक्की सांगेल पण आता फक्त पैशांच बंदोबस्त होऊन द्या आणि अजून किती पैसे लागणार प्लिज सांगा?? आई - अजून सव्वालाख तरी लागतील, पण तू कुठून आणणार पैसे?? ईशांत - ते मी करतो बरोबर, तुम्ही बसा ईथे मी आलोच थोड्यावेळात (अस बोलून तो जातो आणि त्याच्या मित्राला सर्व सांगतो, तर तो त्याच्या अकाउंटमधले सर्व पैसे काढतो आणि दोघांचे मिळून ७५हजार तरी जमा होतात आणि ते लगेच घरी जातात आणि ईशांतच्या बाबांना सांगतात सर्व तर ते म्हणतात, "तुम्ही काळजी नका करु मी करतो बंदोबस्त बाकिच्या पैशांच; (रात्रीचे एक वाजलेले असतात तर हॉस्पिटलला जाऊन पैसे काउंटरला जमा करतात तर.......................

171 likes 54 shares
WhatsApp