एक ह्रुदयस्पर्शी प्रेमकथा.. . . मुलगी - उद्या माझं हार्ट ऑपरेशन आहे.. मुलगा - माहिती आहे .. मुलगी - आय लव यु !! ... मुलगा - आय लव यु टू !! . . .. . ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात.. . . . मुलगी - मनोज कुठाय? वडील - तुला काय वाटतं..हे हृदय तुला कोणी दिलंय? मुलगी - नाही!!! (आणि जोरजोरात रडू लागते..) . . . . . . वडील - अरे जस्ट किडिंग... बाहेर बसून गायछाप खातोय हरामखोर"
200 likes
36 shares