:एक हवाई सुंदरी होती,ती दिसायला तर सुंदर होतीचपण त्यापेक्षाही सुंदरतिची आपल्या नवर्यावर प्रेमकरण्याची पद्धतहोती .............. जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशातअसे तेव्हा तेव्हा ती रोज एकगुलाबाचे फुलआपल्या नवर्याला पाठवत असे,आणि जाणवून देत असेकि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळचआहे ............... .....ती दुसरीकडेअसताना तिच्या रोजयेणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखदसवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हेसुंदर प्रेम देवालाही आवडलेअसावे म्हणून कि काय पण देवानेतिला आपल्याकडे बोलावूनघेतले, तिच्या विमानासअपघात झाला आणि बिचारी आपलेप्राण गमावूनबसली ............... ......हि बातमी ऐकूनतिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्याततो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतकेकोणी एवढे रडले नसेल ............... ...पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, तेतर आता सुरु झाले होते,तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखीलरोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते........... ....हे बघून तिचा नवरा आश्चर्यचकित झाला व ह्या मागाचेकारण शोधण्यासाठी त्यानेरोज फुल घेऊन येणार्या मुलासविचारले तिचा नवरा :- तुला हे फुल कोणदेत नक्की, माझी बायको मरून१५ दिवस झाले तरी तू रोज फुलआणून देत आहेस, नक्की प्रकारकाय आहे ?मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूपप्रेम करते,तिची विचारशक्ती खूपपुढची होती, म्हणून तिने आधीचविचार करून ठेवला होता कि,"जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पणप्रेमाला कधी संपवायचे नाही"आणि ह्या विचाराने तिनेमला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवलेआहेत जेणे करून आयुष्यभरती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....आणि तिचे नसणेसुद्धा तुम्हाला असण्याची जाणीवकरून देईल.
0 likes
0 shares