Back to feed
S
Saanvi Malhotra Love · Marathi · Life

एकच प्रश्न दोघांच्याही मनात एकाच विचारांची शाई दोघांच्याही पेनात एकाच गोष्टीची तफ़ावत होती दोघात तीच्या विचारांची सावली त्याच्या विचारांच्या उन्हात

0 likes 0 shares
WhatsApp