एकट हे जीवन जगत होतो मी, त्या वेळी तू माझ्या या आयुष्यात आली,मला प्रेम करायला शिकवून गेलीस, कधी वाटलंच नाही अन आता पण वाटत नाही कि तू माझ्या पासून दूर आहे,जेव्हा जेव्हा तुला मी शोधतो,तुला माझ्या जवळ मी फील करतो,क्षणभर हसतो,दुसऱ्याच क्षणी तुझ्या आठवणीत रडतो,पण खरं सांगू का आज पण मी तुझ्यावर तू माझ्या जवळ नसताना हि तुझ्यावर खूप प्रेम करतो." ❤❤❤❤
0 likes
0 shares