Back to feed
K
Kabir Singh Love · Marathi · Romantic

एकटक बघावे, नजरेन नाही हटावे , डोळे मिटताच तिने समोर उंभे रहावे, स्वप्नात यावे,शेजारी बसावे , हळूच मला बाहूत घ्यावे, खुदकन हसावे , जरासे लाजावे , काहीतरी कानात हळुच सांगावे, गुलाबा सारखे दिसावे, परी सारखे सजावे, बघताच तिला घायाळ होऊन जावे. गोड गोड बोलताना तिच्या नाझुक ओठाकडे पाहावे , तिच्या त्या नाझुक शब्दांना ओंजळीत घ्यावे, एकटक बघावे, नजरेन नाही हटावे , डोळे मिटताच तिने समोर उंभे रहावे, 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp