Back to feed
A
Ayaan Pawar Good_Morning · Marathi · Motivation

*एकत्र येण सोप असत,* *पण एकत्र होण कठीण असत.* *कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,* *पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत.* *छत्री पावसाला थांबवू शकत नाही...* *पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते,* *आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही...* *पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो...* 🙏🏻शुभ प्रभात 🙏

256 likes 39 shares
WhatsApp