A
Ayaan Das
Good_Morning · Marathi · Motivation
एकत्र येण सोप असत, पण एकत्र होण कठीण असत. कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही, पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत. छत्री पावसाला थांबवू शकत नाही... पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही... पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो... शुभ सकाळ
106 likes
17 shares