Back to feed
A
Aarav Mehta Love · Marathi · Romantic

एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .:::मी जेव्हा मरीनतेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावंम्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .किज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही...

0 likes 0 shares
WhatsApp