Back to feed
R
Rudra Deshmukh Love · Marathi · Romantic

एकदा "BUS" मध्ये प्रवास करतांना 🚋 एक सुंदर गोड_अप्सरा मला दिसली 👩 CONDUCTOR च्या सीट वर ती कोप-यात एकटीच होती बसली मोकळी जागा पाहुन मी माझी "तशरिफ" तेथेच ठेवली मला पाहता_क्षणीच तिने आपली पर्सच उचलुन ठेवली उघडया खिडकितुन_वारा तसा फ़ारच जोरात येत होता तिच्या ओढनीला_माझ्या_चेह-यावर हळुवार उडवीत होता ती मात्र ओढनी सावरत सावरत स्वत:शीच गुनगुनत होती नकळत दोघातील_अंतर_कमी_करन्यासाठी मला हाथभार लावत होती तेवढ्यात बसच्या_धक्क्याने 🚋 आमच्या दोघांतील अंतर_कमी केले एका मिनीटासाठी का होईना मला स्वप्नाच्या_दुणियेत_नेले येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला लेडिज_सीट_सांगुन मला उठवुन गेला तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी ती तीची PURSE_सावरायला लागली गर्दित मला खेटत खेटत स्वत:ची वाट काढु लागली खाली उतरताच माझी नजर 👀 एकटक तिला शोधु लागली ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन केव्हाचीच हवेशी बोलु लागली आमच्या महालात_रानीची_जागा 👯 नेहमी अशीच खाली असते आम्हाला आवडलेली रानी 👧 जेव्हा तेव्हा "ENGAGE" च असते 😉

199 likes 62 shares
WhatsApp