एकदा Good night केलं तरी... पुन्हा Good night बोलावसं वाटतं...! सकाळीच तु online येणार तरी... रात्रभर तुझासाठी जागावसं वाटतं...!! आजारी तु असल्यावर तुझा... आजार घ्यावा असं वाटतं...! दुःखी कधी झाली तर माझं... सुख द्याव असं वाटतं...!! मला येणारी Yeduu अशी हाक... फक्त तुझीच असावी असं वाटतं...! काही नाही जरी मिळालं तरी... तुझीच साथ नेहमी मिळावी फक्त...!! तुझीच साथ नेहमी मिळावी फक्त..!! .😉😉😜
0 likes
0 shares