Back to feed
K
Kavya Bhat Heartbreak · Marathi · Heartbreak

एकदा एक छोटा मुलगा आईसक्रिम शाँप मध्ये गेला आणि विचारतोय: हे मोठा आईसक्रिम कितीला आहे..?🍨 . वेटर : १५ रु. ला... ( मुलगा पाँकेट चेक करतो तर त्याच्या कडेफक्त १५ रु. असतात ) . मुलगा परत विचारतो : आणी छोटा आईसक्रिम कितीला आहे ? 🍦 . वेटर : 😡 ( चिडुन ) १० रु. ला... . मुलगा : मग मला छोटच आईसक्रिम द्या...😞 . वेटर चिडुन त्याला आईसक्रिम देतो...😠 . मुलगा आईसक्रिम खाऊन उठून जातो...😊 . वेटर जेव्हा त्याची आईसक्रिम ची प्लेट उचलायला येतो तेव्हा त्याचे डोळे भरून येतात? ..😢 . कारण!!!!! त्या चिमुरड्याने ५ रु. टिप ठेवलेली असते.... . * आयुष्य हे नेहमी दुसर्यासाठी असलं पाहिजे आणि जे तुमच्याकडे आहे ते ईतरांना देऊन त्यांना आंनदी ठेवा..

71 likes 33 shares
WhatsApp