एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले, कृष्णा ! प्रेम आणि मित्र यामधे काय फरक आहे? श्रीकृष्ण हसुन म्हणाले राधे...! प्रेम म्हणजे सोनं व मित्र म्हणजे हिरा असतो! सोनं मोडून पुन्हा घडवता येते गं ..परंतु, हिरा तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही.. ... सर्व मित्रांना समर्पित.. हँप्पी व्हेलेंटाईन डे
0 likes
0 shares