एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले, कृष्णा ! प्रेम आणी "मिञ" यामधे काय फरक आहे? श्रीकृष्ण हसुन म्हणाले "राधे...! प्रेम म्हणजे सोनं 💍💍💍व मिञ म्हणजे हिरा💎💎💎असतो, सोनं 💍💍💍💍💍मोडून पुन्हा घडवता येते गं ..... परंतु, हिरा 💎💎💎💎💎 तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही. 💐खास माझ्या मित्रांच्या साठी 💐
0 likes
0 shares