M Manav Agarwal Love · Marathi · Romantic एकदा दोरा म्हणे मेणबत्तीला, अंधारात मंदपणे उजळताना, "का ग अशी रडतेस, पाहुन मला जळताना?" मेणबत्ती म्हणे.., "दुःख होतं मनस्वी पाहुन तुला पोळताना हृदयात सामावून घेतलं ज्याला, त्याचंच आयुष्य जाळताना.. lovepremromanticsadlife 0 likes 0 shares WhatsApp Copy