A
Aditya Bhat
Good_Morning · Marathi · Social_Awareness
_*एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.......🌺*_ _*देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ........🌺*_ _*तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात ......🌺*_ _त्यावर हारातील फुले म्हणाली ....त्यासाठी *काळजात सुई टोचून घ्यावी लागते*.......🌺🌺🍃🌸🌼☘ *good morning👌*
259 likes
30 shares