Back to feed
R
Riya Das Love · Marathi · Romantic

एकदा फेसबुक वर भेटली परी राणी रूप तिचे सुंदर होती गालावर खळी... - परी रोज chat करी, chat करून वेडे मला करी, chat करता करता, प्रेम ती खूप करी. - परी होती खूप समंजस लई भारी, खूप काळजी घेत होती माझी, प्रेमाचा इतका वर्षाव करी, स्वर्गात आहे मी असे मला भासी, - ती फोन वर एवढे गोड बोली, मधुमेह होतो कि काय वाटली मला भीती, तिचा आवाज ऐकायला जीव माझा बैचैन होई, अशी आहे हि माझी फेसबुक परी. अपेक्षेपेक्षा जास्त देत असे मला परी, उपकार करत असे ती माझ्यावर फार भारी, मी सुधा दुखवू शकलो नाही कधी तिला , आमचे हे प्रेम एकदम वेगळे आहे असे नेहमी मला म्हणायची ती परी. अशी हि आली नकळत माझ्या जीवनात फेसबुक परी, आणि थोड्या दिवसात झाली माझ्या हृदयाची ती राणी, स्वप्नात सुधा विराजमान असे हि परी, दिवसा डोळ्यात तिचे चेहरा वेड मला लावी ... अशी हि माझी फेसबुक परी.... 💝💝💝💝💝💝💝❤️❤️

0 likes 0 shares
WhatsApp