*एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले*, ” देवा ” *तूच हे सर्व निर्माण* *करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस*. तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे* ? तुझेच तुला कसे अर्पण करणार* ?” *भगवंताने स्मित उत्तर दिले* ,” बाळा, तुझा अहंकार मी* *निर्माण केलेला नाही* . *तो तूच निर्माण केलेला आहेस*. *तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होइल ” शूभ सकाळ
91 likes
4 shares